E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
कॅलिफोर्नियात बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू; चार जखमी
Samruddhi Dhayagude
19 May 2025
दहशतवादी हल्ल्याचा संशय
सॅक्रामेंटो : कॅलिफोर्नियातील पाम स्प्रिंग्ज येथील एका दवाखान्याच्या बाहेर शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाम स्प्रिंग्ज शहराचे पोलिस प्रमुख अँडी मिल्स म्हणाले, शहराच्या मध्यभागी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला. यात काही इमारतींचा भाग कोसळला. हे जाणूनबुजून केलेले दहशतवादी कृत्य आहे. मृताची ओळख पटवणे बाकी आहे. मृत व्यक्तीच संशयित आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
अमेरिकन रिप्रोडक्टिव्ह सेंटर्स चालवणारे डॉ. माहेर अब्दल्लाह म्हणाले, हल्ल्यात दवाखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. तसेच, आयव्हीएफ लॅब सुरक्षित आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Related
Articles
फडणवीसांकडून शरद पवारांची स्तुती
30 May 2025
नीट परीक्षा होणार एकाच सत्रात
31 May 2025
मुंबईला पंजाबचे आव्हान
01 Jun 2025
टाव्हरेवाडीच्या ग्रामस्थांना अर्धवट पुलाच्या कामाचा मनस्ताप
30 May 2025
अवकाळी पावसाची उघडीप, शेतीकामाला आला वेग
31 May 2025
दोन्ही पवार एकत्र येण्यास तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा विरोध

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
5
वाचक लिहितात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी